
SIR फॉर्म भरण्यातील प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार
मालवण : सध्या SIR अंतर्गत मतदारांचे फॉर्म भरून घेण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. यासाठी BLO यांची नियुक्ती करण्यात असली तरी नागरिकांना अद्यापही काही अडचणी असतील तर त्या सोडवून एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी शहरातील प्रभाग ४ च्या नगरसेविका तथा नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती पुनम चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी माझा मतदार माझी जबाबदारी या अनुषंगाने “नगरसेविका आपल्या दारी” हा अभिनव उपक्रम त्यांनी हाती घेतला असून प्रभागात फिरून त्या स्वतः मतदारांचे SIR फॉर्म भरून घेत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टायगर श्रॉफ हल्ल्यातील तीन आरोपी राजस्थान मधून ताब्यात ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
दामिनी खून प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. पोलीस निरीक्षक विकास बडवे पहा काय म्हणाले?
Exclusive Video | बॉलिवूड हादरलं..अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार...
वनराई बंधाऱ्यासाठी नितेश राणेंचे श्रमदान; बांधावर नाचणीच्या भाकरीसोबत ग्रामस्थांशी संवाद!
Devdhun | मालवणच्या बंदर जेटीवर आज पर्यटकांसाठी मनोरंजनाचा आविष्कार
Chitra Wagh | भाषणात महिलांचा सन्मान आणि आचरणात उघड अपमान... हाच काँग्रेसचा खरा चेहरा
ऑनड्युटी महिला पोलिसाला प्रियांका गांधींनी केली धक्काबुक्की ; व्हायरल व्हिडीओतून प्रकार निदर्शनास
जिल्हाधिकाऱ्यांनी जागवल्या नाना पाटेकरांच्या फोन कॉलवरील आठवणी ; आमचं भेटायचं ठरलेलं पण...
अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...
राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी
सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले






Subscribe to my channel






