
मालवण : मालवण दांडी येथील दांडेश्वर समुद्र किनारी थार चालकाचा थरार पाहायला मिळाला. थार गाडीने स्टंटबाजी करणाऱ्या एका पर्यटक तरुणाच्या या स्टंटबाजीत गाडीची ठोकर बसण्यापासून एक स्थानिक युवती बालबाल बचावली. यावेळी जाब विचारण्यासाठी त्या युवतीने थार चालकाचा पाठलाग केल्यावर त्याने गाडी पद्मगडच्या दिशेने भरधाव पळवत गाडी पद्मगड किनारी लावून थेट समुद्रात उडी घेतल्याचा थरारक व धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला.
या प्रकाराने चक्रावलेल्या स्थानिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले तसेच समुद्रात पोहत जाणाऱ्या त्या तरुणाला स्थानिकांच्या सूचनेनुसार समुद्रातून जात असलेल्या किल्ला होडी व्यवसायिकानी आपल्या होडीत घेत बंदर जेटी येथे आणले. यावेळी पोलीसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले तसेच त्याची थार गाडी देखील ताब्यात घेतली आहे.

Chitra Wagh | भाषणात महिलांचा सन्मान आणि आचरणात उघड अपमान... हाच काँग्रेसचा खरा चेहरा
ऑनड्युटी महिला पोलिसाला प्रियांका गांधींनी केली धक्काबुक्की ; व्हायरल व्हिडीओतून प्रकार निदर्शनास
जिल्हाधिकाऱ्यांनी जागवल्या नाना पाटेकरांच्या फोन कॉलवरील आठवणी ; आमचं भेटायचं ठरलेलं पण...
अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...
राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी
सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी






Subscribe to my channel






