Category नवी दिल्ली

केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला निधीचा १००% टक्के वापर शक्य !

बंदर विकास मंत्री नितेश राणे ; नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय सागरमाला उच्चस्तरीय समितीची बैठक संपन्न नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून  पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला उपक्रमाअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा…

चिपी विमानतळावरुन लवकरच पुन्हा विमान झेपावणार ; खा.नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवेच्या पुनरारंभासाठी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे खा. राणे यांनी दिले निवेदन नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरु व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम…

मुंबई – गोवा महामार्गाचे उर्वरीत काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करा

खा. नारायण राणेंची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडे मागणी ; पत्रादेवी ते राजापूर मार्गाचे सुशोभीकरणही पूर्ण होण्याकडे वेधले लक्ष सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. य पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी…

एमएसएमई क्षेत्राला बळकट करण्यासाठी नारायण राणेंची मेहनत ; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिनाचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. या वाढदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंचे कौतुक केले…

दिल्लीत संगणकीकरण कामकाजाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांची उपस्थिती     सिंधुनगरी (प्रतिनिधी) भारतातील सहकार क्षेत्र ‘सहकार से समृद्धी’ हे लक्ष्य घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी सज्ज होत आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशातील प्राथमिक विकास संस्थाना स्वावलंबी बनविण्यासाठी…

दिल्लीतील विकास संस्था संगणकीकरण कामकाज उद्घाटन कार्यक्रमात जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांची उपस्थितीत २४ फेब्रुवारीला कार्यक्रम सिंधुनगरी (प्रतिनिधी) – देशातील २५ हजार विकास संस्थांचे संगणकीकरण कामकाज पूर्ण झालेले असून या कामकाजाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत…

कुंभारमाठ गावचे सुपुत्र उत्तम फोंडेकर यांचा दिल्लीत गौरव

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते “द प्राईड ऑफ इंडिया बाबू जगजीवन राम” अवॉर्ड प्रदान मालवण : मालवण कुंभारमाठ गावचे सुपुत्र उत्तम फोंडेकर यांना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्रस्तरावरील भारत सरकार मंत्रालयाकडून जाहीर झालेला द प्राईड ऑफ इंडिया बाबू जगजीवन रामअवॉर्ड…

दिल्लीतील नाबार्डच्या ४२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा सहभाग

सीईओ प्रमोद गावडे देखील सहभागी ; केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केले मार्गदर्शन सिंधुनगरी : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड )चा ४२ वा वर्धापन दिन बुधवारी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कर्यक्रमासाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; “शिवसेना” नावासह धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला !

केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी…

अभिमानास्पद ! राजपथावरील संचलनात आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

आचरा : दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या चित्ररथा समवेत दिवली नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला. यावेळी आणखी एक विशेष बाब…

error: Content is protected !!