
नगरपंचायत मालकीच्या जागेवर नवीन व्यापारी संकुल उभारणी संदर्भात सविस्तर चर्चा
कणकवली : येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश निवासस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली येथील नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (भाजी मार्केट) यांच्या मागणीनुसार नगरपंचायत मालकीच्या जागेवर नवीन व्यापारी संकुल उभारणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी आधुनिक व सुसज्ज व्यापारी संकुल उभारण्याची आवश्यकता मांडली. यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नवीन व्यापारी संकुल उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच या प्रकल्पाला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती श्री. पेडणेकर यांनी दिली आहे.

Devdhun | मालवणच्या बंदर जेटीवर आज पर्यटकांसाठी मनोरंजनाचा आविष्कार
Chitra Wagh | भाषणात महिलांचा सन्मान आणि आचरणात उघड अपमान... हाच काँग्रेसचा खरा चेहरा
ऑनड्युटी महिला पोलिसाला प्रियांका गांधींनी केली धक्काबुक्की ; व्हायरल व्हिडीओतून प्रकार निदर्शनास
जिल्हाधिकाऱ्यांनी जागवल्या नाना पाटेकरांच्या फोन कॉलवरील आठवणी ; आमचं भेटायचं ठरलेलं पण...
अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...
राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी
सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन






Subscribe to my channel






