
आडवली मालडी जिल्हा परिषद गटातून सौ. सोनाली घाडीगांवकर तर शिरवंडे पं स. गणातून दीपक चव्हाण विजयी
मालवण | कुणाल मांजरेकर
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्र निकेतन मध्ये सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या हक्काच्या आडवली मालडी विभागातून महायुतीने विजयाचा श्री गणेशा केला आहे. आडवली मालडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या सौ. सोनाली घाडीगांवकर तर शिरवंडे पं स. गणातून शिवसेनेच्या दीपक चव्हाण यांनी विजय मिळवला आहे. सोनाली घाडीगांवकर यांनी ७२२ मतांनी तर दीपक उर्फ बंडू चव्हाण यांनी ४८७ मतांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं का, विचार करण्याची वेळ : वैभव नाईक
VaibhavNaik | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने... म्हणून सत्ताधाऱ्यांकडून न्यायालयावर दबाव
असलदे ग्रामस्थांची कणकवली प्रांत कार्यालयाला धडक ; विविध प्रश्न केले उपस्थित
... तर स्मार्ट मीटर बसवायला येणारे कर्मचारी मार खाणार : वायरी भूतनाथ ग्रामस्थांचा आक्रमक इशारा
... तर देशात, राज्यात सुरु असलेला उद्रेक सिंधुदुर्गात होण्यास वेळ लागणार नाही : वैभव नाईक
Jiji Uparkar | अणूऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलकांवर दबाव आणण्यासाठीच गणेश गावकरवर ॲट्रॉसिटी
अभिजित दीपके समाजासाठी धोक्याची घंटा : सुजात आंबेडकर यांची टीका
मालवण म्हणजे अतिशय चिकित्सक तालुका ; आ. निलेश राणेंच्या "त्या" वक्तव्याने सभागृहात हशा...
शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांना सरसकट कर्जमाफी द्या : आमदार निलेश राणे यांची मागणी
Malvan | मच्छिमारांच्या ज्वलंत प्रश्नांची निलेश राणेंकडून मत्स्यव्यवसायमंत्र्यांसमोर उजळणी
मालवणवर विशेष लक्ष ठेवा ; मालवणची किनारपट्टी राणेसाहेबांची लाडकी आणि तुमचा भाऊ इकडे आमदार
मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत नामोल्लेख केलेले एकमेव मंत्री म्हणजे नितेश राणे
Nilesh Rane UNCUT | पालकमंत्र्यांचं मालवणवर विशेष लक्ष ; असंच प्रेम कायम ठेवा...
मालवणात प्रवासी वाहतुकीसाठी ३५ जणांना नव्याने उद्देशपत्र ; मंत्री नितेश राणे UNCUT
महाराष्ट्रात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत लागू : कोणालाही सूट मिळणार नाही
Nilesh Rane | सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीसाठी मिळणारा निधी अपुरा ; किमान २५ कोटी हवेत





Subscribe to my channel






