
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शुभ्रा संजीव देसाई हिने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शुभ्राने विभागीय स्तरावरील ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. तिच्या या यशामुळे यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शुभ्राच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी तिचे अभिनंदन करत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद
सिंधुदुर्गच्या विकासाला ‘ताज’ची झळाळी ! भाजपा युवा मोर्चा मालवणवतीने जल्लोष
Nitesh Rane | आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णाक्षरांत लिहावा असा दिवस
तिलारी नदीपात्रात मुलासह तरुण वाहून गेला... धक्कादायक व्हिडीओ समोर
Malvan | नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर यांनी मांडली उपोषणामागील भूमिका
Malvan | विरोधकांची नगरपालिकेवर टीका ; आरोग्य सभापती पूनम चव्हाण प्रचंड संतापल्या
Malvan | विरोधकांचे बेछुट आरोप, उठसुठ सत्ताधाऱ्यांवर आरोप खपवून घेणार नाही : दीपक पाटकर यांचा इशारा
Malvan | नगराध्यक्षा ममता वराडकर यांची पत्रकार परिषद : विरोधकांच्या आरोपांचा घेतला समाचार
खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत भव्य तिरंगा रॅली
रुजारिओ पिंटो यांच्या "माँ मेरी" हिंदी काव्य संग्रहाचे १५ ऑगस्टला प्रकाशन
Malvan | शहरातील विविध प्रश्नांसाठी ठाकरे शिवसेना नगरसेवकांचे १५ ऑगस्टला नगरपालिकेसमोर उपोषण






Subscribe to my channel






