
मालवण : मालवण – कट्टा येथील आभाळमाया ग्रुपच्या मंगळवारी २१ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३० ते ८.३० वा. पर्यंत कट्टा बाजारपेठ येथे लक्ष्मीपूजनानिमित्त सुंदर श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना आकर्षक बक्षिसे तर सहभागी स्पर्धकांना ट्रॉफी दिली जाणार आहे. ही स्पर्धा विनाशुल्क आहे. स्पर्धकांनी आपली नावे तेजस म्हाडगुत ८०८०९२७५६७, अक्षय गावडे ८३०८८६१६२६, मंदार मठकर ९२८४०९०८०६, गणेश गाड ९१४६१२००२०, तुषार सकपाळ ९४२१०४१०९३ अथवा कट्टा ग्रामपंचायतच्या बाजूला कोकणरत्न चहा शॉपयेथे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण






Subscribe to my channel






