
महालक्ष्मी देवस्थान कमिटीच्या वतीने आ. जठार यांचा सत्कार
कोल्हापूर : महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधे वसलेले एक आद्य शक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर येथे आमदार प्रमोद जठार यांनी आमदार झाल्यानंतर प्रथमच आई महालक्ष्मी अंबाबाई चे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे हिंदू धर्मातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते, आणि दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही, तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले देवस्थान आहे. यावेळी आमदार प्रमोद जठार यांच्या सोबत उद्योजक प्रकाश गायकवाड, उद्योजक निलेश साळुंखे, बबलू सावंत आदी उपस्थित होते.

Devdhun | मालवणच्या बंदर जेटीवर आज पर्यटकांसाठी मनोरंजनाचा आविष्कार
Chitra Wagh | भाषणात महिलांचा सन्मान आणि आचरणात उघड अपमान... हाच काँग्रेसचा खरा चेहरा
ऑनड्युटी महिला पोलिसाला प्रियांका गांधींनी केली धक्काबुक्की ; व्हायरल व्हिडीओतून प्रकार निदर्शनास
जिल्हाधिकाऱ्यांनी जागवल्या नाना पाटेकरांच्या फोन कॉलवरील आठवणी ; आमचं भेटायचं ठरलेलं पण...
अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...
राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी
सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन






Subscribe to my channel






