
उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांसह पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत
मालवण : येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदी अतुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी त्यांची येथील पोलीस ठाण्यात भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, विश्वास गावकर, महेश कांदळगावकर, बाबा परब, मोहन वराडकर, शेखर गाड, जॉन नरोन्हा, अखिलेश शिंदे, विहार कोदे, किसन मांजरेकर, मयु पाटकर, गणेश परब यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद
सिंधुदुर्गच्या विकासाला ‘ताज’ची झळाळी ! भाजपा युवा मोर्चा मालवणवतीने जल्लोष
Nitesh Rane | आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णाक्षरांत लिहावा असा दिवस
तिलारी नदीपात्रात मुलासह तरुण वाहून गेला... धक्कादायक व्हिडीओ समोर
Malvan | नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर यांनी मांडली उपोषणामागील भूमिका
Malvan | विरोधकांची नगरपालिकेवर टीका ; आरोग्य सभापती पूनम चव्हाण प्रचंड संतापल्या
Malvan | विरोधकांचे बेछुट आरोप, उठसुठ सत्ताधाऱ्यांवर आरोप खपवून घेणार नाही : दीपक पाटकर यांचा इशारा
Malvan | नगराध्यक्षा ममता वराडकर यांची पत्रकार परिषद : विरोधकांच्या आरोपांचा घेतला समाचार
खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत भव्य तिरंगा रॅली






Subscribe to my channel






