आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन
लांजा : लांजा तालुक्यातील आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार प्रमोद जठार यांच्याहस्ते उत्साहात पार पडला.
या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहतूक अधिक सुलभ होऊन नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या रस्त्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
यावेळी मंडळ अध्यक्ष विराज हरमले, शैलेश खामकर, प्रभाकर टोले, प्रमोद कुरुप, शेखर सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नितेश राणेंची सक्त भूमिका : अवैध मासेमारी करणारी कर्नाटकची "सुलतान" नौका जप्त
"माजी आमदारांसारखे सेटलमेंटचे धंदे मी आयुष्यात कधी केले नाही, करणार नाही" - आ. निलेश राणे
Sawantwadi | अमोघ वक्तृत्वाने विशाल परबांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं मैदान गाजवलं
दिया मिर्झाच्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांचं रोखठोक प्रत्युत्तर
मालवणात बेकायदेशीर भाड्याच्या दुचाकीचा व्यवसाय : रिक्षा व्यावसायिक आक्रमक
मालवणच्या नळपाणी योजनेबाबत खरी परिस्थिती काय?
शहरवासियांमध्ये गैरसमज पसरवणे हाच विरोधकांचा अजेंडा - नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे प्रत्युत्तर
मालवणात नगरपालिकेचा अजब कारभार ; ठेकेदाराच्या रक्ताच्या बहिणीकडे नळपाणी योजनेवर देखरेखीचे काम
अब्दुल सत्तारला चिल्लर मोजण्याशिवाय दुसरे काम नाही : मंत्री नितेश राणे
UNCUT | मालवणात ठाकरे शिवसेना नगरसेवकांची पत्रकार परिषद : विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
मातोश्री ला गुदगुल्या होतील, असं कोणीच वागू नका : नितेश राणेंचा रामदास कदम यांना सल्ला
हक्काने सांगा... "मी नातू आहे तुमचा" : एका वाक्याने नितेश राणे यांनी जिंकली आबालवृद्धांची मनं
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंचं नवीन वर्ष आर्थर रोड कारागृहात?
Nitesh Rane | दाऊद इब्राहिमचं काम उद्धव ठाकरे करतोय
टायगर श्रॉफ हल्ल्यातील तीन आरोपी राजस्थान मधून ताब्यात ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
दामिनी खून प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. पोलीस निरीक्षक विकास बडवे पहा काय म्हणाले?



Subscribe to my channel




