
मालवण : गुरुकुल एज्यूकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत येथील मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रिषभ गणेश मयेकर याने मालवण तालुक्यात क्रमांक मिळवला आहे. कु. रिषभ हा मालवण तहसील कार्यालयातील बॉण्ड रायटर गणेश मयेकर यांचा सुपुत्र आहे. या अभिनंदनीय यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




आजगांवसह अन्य गावातील मायनिंग सर्व्हेला राज्यकर्त्यांचा पाठींबा आहे का ? वैभव नाईकांचा सवाल
मंत्री नितेश राणेंचा मोठा दावा : उबाठा काँग्रेसमध्ये विलीन होणार होता, आदित्य ठाकरेंना राष्ट्रीय...
Nitesh Rane | आदित्य ठाकरे उबाठाचा आभिषेक बॅनर्जी ; त्याने हॅल्मेट घालून फिरण्याची गरज
Nilesh Rane | राडे व्हायचेच असतील तर पहिले संजय राऊतलाच फटके घातले पाहिजेत...
Operation Tiger | खा. संजय राऊत यांची फुटीर खासदारांना पुन्हा शिवीगाळ
Malvan | कृतीतून विकास हेच आमदार निलेश राणे यांचे धोरण : नगराध्यक्षा ममता वराडकर
निलेश राणे दूरदृष्टी असलेले नेतृत्व | दत्ता सामंत यांनी केला आ. राणेंच्या कार्याचा गौरव
Malvan|निलेश राणेंच्या माध्यमातून १३ कोटीच्या विकासकामांची भूमिपूजने : राणेंनी मांडली विकासाची दिशा
Ravindra Chavan | ... म्हणून भाजप नेतृत्वाकडून प्रमोद जठार यांना विधान परिषदेची संधी
मोंदींच्या नेतृत्वाची जनतेवर छाप : त्यांच्याच प्रभावामुळे ठाकरेंचे लोकप्रतिनिधी शिंदेंसोबत...
Ravindra Chavan | 'त्यावर' बोलण्याचा अधिकार मलाही नाही ;"ते" निर्णय दिल्लीतील पार्लमेंट्री बोर्डचे
बाळ मानेंची परिस्थिती "ना घरका, ना घाटका" | भाजप प्रदेशाध्यक्षांकडून संभाव्य पक्षप्रवेशाला "ब्रेक"
'"आपण सर्व देवतुल्य कार्यकर्ते" ; भाजप प्रदेशाध्यक्षांकडून रत्नागिरीच्या कडवट कार्यकर्त्यांना नमन...
Vaibhav Naik | महागाईच्या प्रश्नावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठीच खासदारांची फोडाफोडी
Operation Tiger | ठाकरेंचे खासदार फुटले, संजय राऊतांचा संयम सुटला!
मोदी सरकारचे अपयश सांगायला नितेश राणे विसरले : माजी आ. वैभव नाईकांची टीका




Subscribe to my channel






