मुंबई : राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे ज्येष्ठ बंधू आमदार निलेश राणे यांनी आज मुंबई येथे त्यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज्याच्या राजकारणात अप्लशा कालावधीत स्वतःचा दबदबा निर्माण करणाऱ्या राणे बंधू यांच्यामधील ही गळाभेट कार्यकर्त्यांसाठी स्फूर्तीदायक होती. मंत्री नितेश राणे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो, ही सदिच्छा यानिमित्ताने आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली.

पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी निलेश राणेंची भेट : वादग्रस्त बांधकाम तात्काळ थांबवण्याचे निर्देश
पिंगुळीतील ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी विनायक राऊंतांची भेट : सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Sindhudurg | आ. निलेश राणेंच्या टिकेला वैभव नाईकांचे प्रत्युत्तर
नितेश राणेंची सक्त भूमिका : अवैध मासेमारी करणारी कर्नाटकची "सुलतान" नौका जप्त
"माजी आमदारांसारखे सेटलमेंटचे धंदे मी आयुष्यात कधी केले नाही, करणार नाही" - आ. निलेश राणे
Sawantwadi | अमोघ वक्तृत्वाने विशाल परबांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं मैदान गाजवलं
दिया मिर्झाच्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांचं रोखठोक प्रत्युत्तर
मालवणात बेकायदेशीर भाड्याच्या दुचाकीचा व्यवसाय : रिक्षा व्यावसायिक आक्रमक
मालवणच्या नळपाणी योजनेबाबत खरी परिस्थिती काय?
शहरवासियांमध्ये गैरसमज पसरवणे हाच विरोधकांचा अजेंडा - नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे प्रत्युत्तर
मालवणात नगरपालिकेचा अजब कारभार ; ठेकेदाराच्या रक्ताच्या बहिणीकडे नळपाणी योजनेवर देखरेखीचे काम
अब्दुल सत्तारला चिल्लर मोजण्याशिवाय दुसरे काम नाही : मंत्री नितेश राणे
UNCUT | मालवणात ठाकरे शिवसेना नगरसेवकांची पत्रकार परिषद : विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
मातोश्री ला गुदगुल्या होतील, असं कोणीच वागू नका : नितेश राणेंचा रामदास कदम यांना सल्ला
हक्काने सांगा... "मी नातू आहे तुमचा" : एका वाक्याने नितेश राणे यांनी जिंकली आबालवृद्धांची मनं
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंचं नवीन वर्ष आर्थर रोड कारागृहात?




Subscribe to my channel




