
नगराध्यक्षा ममता वराडकर यांची माहिती : नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मालवण शहरात राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधीची विविध विकास कामे मंजूर झाली आहेत. यातील सुमारे १३ कोटींच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दि. १८ जून रोजी सकाळी ९.३० वा. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी दिली.
यामध्ये रॉक गार्डन सुशोभीकरण भूमिपूजन करणे, गवंडीवाडा येथे नमो उद्यान सुशोभीकरण व मामा वरेरकर नाट्यगृह सुशोभीकरण भूमिपूजन करणे या कामांचा समावेश आहे. तरी या कार्यक्रमाना शहर वासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष वराडकर यांनी केले आहे.
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद
सिंधुदुर्गच्या विकासाला ‘ताज’ची झळाळी ! भाजपा युवा मोर्चा मालवणवतीने जल्लोष
Nitesh Rane | आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णाक्षरांत लिहावा असा दिवस
तिलारी नदीपात्रात मुलासह तरुण वाहून गेला... धक्कादायक व्हिडीओ समोर






Subscribe to my channel






