
मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे यांची भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी लोकप्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. क्षमा संदीप हडकर, पंचायत समिती गटनेते दीपक सुर्वे, सौ सीमा परुळेकर, शाम झाड, संतोष गावडे (गुरुजी), सौ. योजना कांबळी, सौ. माधुरी मसुरकर तसेच माजी उपसभापती राजू परुळेकर, संदीप हडकर, जग्गू चव्हाण, देवानंद लोकेगावकर, आबू कांबळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद
सिंधुदुर्गच्या विकासाला ‘ताज’ची झळाळी ! भाजपा युवा मोर्चा मालवणवतीने जल्लोष
Nitesh Rane | आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णाक्षरांत लिहावा असा दिवस
तिलारी नदीपात्रात मुलासह तरुण वाहून गेला... धक्कादायक व्हिडीओ समोर
Malvan | नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर यांनी मांडली उपोषणामागील भूमिका
Malvan | विरोधकांची नगरपालिकेवर टीका ; आरोग्य सभापती पूनम चव्हाण प्रचंड संतापल्या
Malvan | विरोधकांचे बेछुट आरोप, उठसुठ सत्ताधाऱ्यांवर आरोप खपवून घेणार नाही : दीपक पाटकर यांचा इशारा
Malvan | नगराध्यक्षा ममता वराडकर यांची पत्रकार परिषद : विरोधकांच्या आरोपांचा घेतला समाचार
खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत भव्य तिरंगा रॅली
रुजारिओ पिंटो यांच्या "माँ मेरी" हिंदी काव्य संग्रहाचे १५ ऑगस्टला प्रकाशन
Malvan | शहरातील विविध प्रश्नांसाठी ठाकरे शिवसेना नगरसेवकांचे १५ ऑगस्टला नगरपालिकेसमोर उपोषण






Subscribe to my channel






