ADVT | हॉटेल मॅनेजमेंट ची संधी, ती देखील आपल्या कोकणात !

संपूर्ण देशात आणि परदेशात गेली १८ वर्षे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी

श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.

संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

शै. वर्ष २०२६ – २७ साठी प्रवेश प्रक्रिया सूरू

👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies) प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा ) कालावधी – 3 वर्षे आजच आपला प्रवेश निश्चित करा.

वैशिष्टये१०० % प्लेसमेंट.- परदेशात नोकरीच्या संधी.- ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.- संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.- अनुभवी अध्यापक वर्ग.

👉(OBC,SBC,NT,SC ,ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).

पत्ता – प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी

📱संपर्क क्रमांक :9420156771/ 9145623747/ 7887561247

कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.

error: Content is protected !!