
विविध पदांसाठी भरती ; इच्छुक उमेदवारांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन
मालवण : रेवतळे येथील झांट्ये हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी वॉक-इन इंटरव्ह्यूची संधी उपलब्ध झाली आहे.याठिकाणी वॉर्ड बॉय / मावशी, स्टाफ नर्स — ANM / GNM / B.Sc. नर्सिंग, लॅब टेक्निशियन, रिसेप्शनिस्ट, फार्मासिस्ट, अकाउंटंट आदी पदांसाठी भरती होणार आहे.
तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी डॉ. सौ. शिल्पा अविनाश झांट्ये 9421234760 | 8080558616 | 9422393929 यांच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा.

कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद
सिंधुदुर्गच्या विकासाला ‘ताज’ची झळाळी ! भाजपा युवा मोर्चा मालवणवतीने जल्लोष
Nitesh Rane | आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णाक्षरांत लिहावा असा दिवस






Subscribe to my channel






