आमदार निलेश राणे जिल्हा बँकेच्या नवरात्रोत्सवात देवीचरणी नतमस्तक

सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला भेट देत देवीचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतुल काळसेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, बाबा परब यांच्यासह लोकप्रतिनिधी, बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!