नगरपालिकेने तात्काळ दुरुस्ती करावी – मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची मागणी
मालवण : मालवण शहरातील बांगीवाडा ते कॉलेजरोड हा रस्ता खड्डेमय बनला असून पावसाळ्यात या खड्ड्यात साचणाऱ्या पाण्यामुळे हा रस्ता अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे नगरपालिकेने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केली आहे.
या रस्त्यावरून सिंधुदुर्ग महाविद्यालयाची मुले सायकल, दुचाकीने प्रवास करतात. त्यांच्यासाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी रस्त्यावरील स्ट्रीटलाईट बंद असल्यामुळे रात्रीच्या अंधारात देखील स्थानिकांना या रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज घेणे मुश्किल ठरते. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून हा रस्ता निर्धोक बनवावा, अशी मागणी गॅरी अन्ननसिएशन यांनी केली आहे.

Nilesh Rane | सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदाची केवळ अफवा.. संजय राऊत वेडा, सर्किट आहे तो!
मी श्रेयवादाच्या लढाईत पडत नाही, काम होणं महत्वाचं - आ. निलेश राणे यांनी व्यक्त केली भावना
Nilesh Rane | पर्यावरणाच्या रक्षणाला प्राधान्य ; पण मच्छिमारांच्या बांधकामांवर कारवाई होणार नाही
Sindhudurg Fort | आमदार निलेश राणे यांच्याकडून किल्ले सिंधुदुर्गवर "स्वच्छता मोहीम"
निलेश राणेंच्या आमदारकीला दोन वर्ष पूर्ण : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची पत्रकार परिषद
श्री देव रामेश्वर नारायण ऐतिहासिक पालखी सोहळा : श्रद्धा, एकात्मता आणि मालवणच्या अस्मितेचा उत्सव!
मच्छीमार महिलांचे सोने गिळणाऱ्या 'मुतूटासुरा'चे मालवणात प्रतीकात्मक दहन!
पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी निलेश राणेंची भेट : वादग्रस्त बांधकाम तात्काळ थांबवण्याचे निर्देश
पिंगुळीतील ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी विनायक राऊंतांची भेट : सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Sindhudurg | आ. निलेश राणेंच्या टिकेला वैभव नाईकांचे प्रत्युत्तर
नितेश राणेंची सक्त भूमिका : अवैध मासेमारी करणारी कर्नाटकची "सुलतान" नौका जप्त
"माजी आमदारांसारखे सेटलमेंटचे धंदे मी आयुष्यात कधी केले नाही, करणार नाही" - आ. निलेश राणे
Sawantwadi | अमोघ वक्तृत्वाने विशाल परबांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं मैदान गाजवलं
दिया मिर्झाच्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांचं रोखठोक प्रत्युत्तर
मालवणात बेकायदेशीर भाड्याच्या दुचाकीचा व्यवसाय : रिक्षा व्यावसायिक आक्रमक
मालवणच्या नळपाणी योजनेबाबत खरी परिस्थिती काय?




Subscribe to my channel




