
कणकवली : कणकवली येथील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. त्यामुळे दळवी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुशांत दळवी यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट देऊन दळवी कुटुंबियांचे सांत्वन केले.
या खून प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्या सर्व आरोपींना अटक होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि सुशांत दळवी यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आवाज उठवीत आहोत. दळवी कुटूंबियांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उभा असल्याचे सांगत वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी कुटुंबियांना धीर दिला. यावेळी सचिन सावंत, रुपेश आमडोस्कर, अरविंद दळवी सर, नंदू परब, लक्ष्मण दळवी आदी उपस्थित होते.

Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद






Subscribe to my channel






