
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने निसरडे रस्ते केले स्वच्छ : स्वतःची वाहने करून दिली उपलब्ध
मालवण : मालवण शहरात आज सकाळी अवकाळी पावसाचे आगमन झाले. यामुळे शहरातील वायरी मुख्य रस्त्यावर रिंगीची झाडे असल्याने त्यावरील फळे पडून वाहनांची ये जा असल्याने पूर्ण फेस आल्याने हा रस्ता धोकादायक बनला होता. याठिकाणी वाहने घसरून अपघात होत असल्याचे निदर्शनास येताच पालिकेच्या आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी आरोग्य विभागा शी तात्काळ संपर्क करून स्वच्छता कर्मचाऱ्यां मार्फत या रस्त्याची साफसफाई करून घेतली. त्यासाठी आरोग्य सभापतीनी स्वतःची वाहने उपलब्ध करून दिली. याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी
सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप






Subscribe to my channel






