सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासन निर्णयानुसार व मान्यतेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाकरिता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी तसेच आंतरवासियता प्रशिक्षणार्थी (इंटर्न डाॅक्टर्स) यांच्या प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठी ४४ आसनी बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. या बसचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ डवंगे, पीएम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.


पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी निलेश राणेंची भेट : वादग्रस्त बांधकाम तात्काळ थांबवण्याचे निर्देश
पिंगुळीतील ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी विनायक राऊंतांची भेट : सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Sindhudurg | आ. निलेश राणेंच्या टिकेला वैभव नाईकांचे प्रत्युत्तर
नितेश राणेंची सक्त भूमिका : अवैध मासेमारी करणारी कर्नाटकची "सुलतान" नौका जप्त
"माजी आमदारांसारखे सेटलमेंटचे धंदे मी आयुष्यात कधी केले नाही, करणार नाही" - आ. निलेश राणे
Sawantwadi | अमोघ वक्तृत्वाने विशाल परबांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं मैदान गाजवलं
दिया मिर्झाच्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांचं रोखठोक प्रत्युत्तर
मालवणात बेकायदेशीर भाड्याच्या दुचाकीचा व्यवसाय : रिक्षा व्यावसायिक आक्रमक
मालवणच्या नळपाणी योजनेबाबत खरी परिस्थिती काय?
शहरवासियांमध्ये गैरसमज पसरवणे हाच विरोधकांचा अजेंडा - नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे प्रत्युत्तर
मालवणात नगरपालिकेचा अजब कारभार ; ठेकेदाराच्या रक्ताच्या बहिणीकडे नळपाणी योजनेवर देखरेखीचे काम
अब्दुल सत्तारला चिल्लर मोजण्याशिवाय दुसरे काम नाही : मंत्री नितेश राणे
UNCUT | मालवणात ठाकरे शिवसेना नगरसेवकांची पत्रकार परिषद : विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
मातोश्री ला गुदगुल्या होतील, असं कोणीच वागू नका : नितेश राणेंचा रामदास कदम यांना सल्ला
हक्काने सांगा... "मी नातू आहे तुमचा" : एका वाक्याने नितेश राणे यांनी जिंकली आबालवृद्धांची मनं
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंचं नवीन वर्ष आर्थर रोड कारागृहात?




Subscribe to my channel




