माजी आ. वैभव नाईक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिल्या शिवसेना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

मुंबई : शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा होत आहे यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, विधानपरिषद आमदार अनिल परब उपस्थित होते.

error: Content is protected !!