
अक्कलकोट : मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील श्री सद्गुरु नागनाथ महाराज अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष शाहू आप्पा धनवे यांनी आज आपल्या वाढदिवसा निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी अध्यक्ष शाहू आप्पा धनवे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुभाष नरळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, व्यंकटेश पुजारी, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, सागर गोंडाळ, रमेश शिंदे सर आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

वनराई बंधाऱ्यासाठी नितेश राणेंचे श्रमदान; बांधावर नाचणीच्या भाकरीसोबत ग्रामस्थांशी संवाद!
Devdhun | मालवणच्या बंदर जेटीवर आज पर्यटकांसाठी मनोरंजनाचा आविष्कार
Chitra Wagh | भाषणात महिलांचा सन्मान आणि आचरणात उघड अपमान... हाच काँग्रेसचा खरा चेहरा
ऑनड्युटी महिला पोलिसाला प्रियांका गांधींनी केली धक्काबुक्की ; व्हायरल व्हिडीओतून प्रकार निदर्शनास
जिल्हाधिकाऱ्यांनी जागवल्या नाना पाटेकरांच्या फोन कॉलवरील आठवणी ; आमचं भेटायचं ठरलेलं पण...
अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...
राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी
सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला






Subscribe to my channel






