
मालवण : सातारा येथे १ ते ४ जानेवारी येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “कविकट्टा” या काव्यमंचावर कविता सादर करण्यासाठी मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या “कोकण रडतं” कवितेची निवड करण्यात आली आहे. ३ जानेवारीला दुपारी ४ ते ५ यावेळेत ही कविता सादर करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
९९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा, शाहूपुरी सातारा आणि मावळा फाउंडेशन, सातारा यांना मिळालेला आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कविकट्टा या काव्यमंचासाठी कविता निवड समितीतर्फे रुजारिओ पिंटो यांनी पाठविलेल्या, कोकण रडतं या कवितेची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Malvan | शहरातील विविध प्रश्नांसाठी ठाकरे शिवसेना नगरसेवकांचे १५ ऑगस्टला नगरपालिकेसमोर उपोषण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं का, विचार करण्याची वेळ : वैभव नाईक
VaibhavNaik | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने... म्हणून सत्ताधाऱ्यांकडून न्यायालयावर दबाव
असलदे ग्रामस्थांची कणकवली प्रांत कार्यालयाला धडक ; विविध प्रश्न केले उपस्थित
... तर स्मार्ट मीटर बसवायला येणारे कर्मचारी मार खाणार : वायरी भूतनाथ ग्रामस्थांचा आक्रमक इशारा
... तर देशात, राज्यात सुरु असलेला उद्रेक सिंधुदुर्गात होण्यास वेळ लागणार नाही : वैभव नाईक
Jiji Uparkar | अणूऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलकांवर दबाव आणण्यासाठीच गणेश गावकरवर ॲट्रॉसिटी
अभिजित दीपके समाजासाठी धोक्याची घंटा : सुजात आंबेडकर यांची टीका
मालवण म्हणजे अतिशय चिकित्सक तालुका ; आ. निलेश राणेंच्या "त्या" वक्तव्याने सभागृहात हशा...
शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांना सरसकट कर्जमाफी द्या : आमदार निलेश राणे यांची मागणी
Malvan | मच्छिमारांच्या ज्वलंत प्रश्नांची निलेश राणेंकडून मत्स्यव्यवसायमंत्र्यांसमोर उजळणी
मालवणवर विशेष लक्ष ठेवा ; मालवणची किनारपट्टी राणेसाहेबांची लाडकी आणि तुमचा भाऊ इकडे आमदार
मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत नामोल्लेख केलेले एकमेव मंत्री म्हणजे नितेश राणे
Nilesh Rane UNCUT | पालकमंत्र्यांचं मालवणवर विशेष लक्ष ; असंच प्रेम कायम ठेवा...
मालवणात प्रवासी वाहतुकीसाठी ३५ जणांना नव्याने उद्देशपत्र ; मंत्री नितेश राणे UNCUT
महाराष्ट्रात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत लागू : कोणालाही सूट मिळणार नाही





Subscribe to my channel






