
सीएस पदी कौस्तुभ सामंत बिनविरोध ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन
मालवण : येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या जनरल सेक्रेटरी (GS) पदाच्या निवडणुकीत प्रणय सुहास बागवे याने अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला तर कल्चरल सेक्रेटरी (CS) पदी कौस्तुभ नितीन सामंत याची बिनविरोध निवड झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रणय व कौस्तुभ यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, विभाग प्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, दादा नाईक, सूरज बिरमोळे, किरण अहिर यांसह हर्ष धामापूरकर, मोहन गावडे, शशांक नाबर, प्रताप लोंढे, पार्थ सापळे, अनिश देऊलकर, अंकुश राऊळ, निखिल पिकूळकर, आदित्य राऊळ, आदित्य चव्हाण, प्रथमेश पवार, आर्यन राणे व अन्य उपस्थित होते.

अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...
राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी
सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा






Subscribe to my channel






