
गटनेतेपदी दीपक सुर्वे तर उप गटनेतेपदी योजना कांबळी यांची निवड
मालवण : मालवण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या ६ सदस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या गटनेते पदी दीपक सुर्वे यांची तर उपगटनेते पदी योजना जयराम कांबळी यांची निवड करण्यात आली आहे या गटात दीपक भागोजी सुर्वे (चिंदर पं. स.), सीमा सतीश परुळेकर (आडवली मालडी पं. स.), माधुरी मोहन मसुरकर (वराड पं.स.), घन:श्याम चंद्रकांत झाड ( वायरी भूतनाथ पं. स.), संतोष दत्तात्रय गावडे ( सुकळवाड पं. स.), योजना जयराम कांबळी ( कोळंब पं.स.) यांचा समावेश आहे.

"अहंकाराचा नाश अटळ" : सोनम वांगचुक यांचे उपोषण दडपण्याच्या प्रकारावर अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य
Video | नीट परीक्षेत अव्वल आलेल्या श्रावणी कुदळे हिचं सुनेत्रा पवारांनी केलं कौतुक
दिल्ली पोलीस RSS चे गुंड ; सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर अभिजित दिपकेची प्रतिक्रिया
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात : उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणार
मनसे नेते अमित ठाकरे उद्या जंतरमंतरवर ; सोनम वांगचुक यांची भेट घेणार
३० वर्ष लागतात का किरकोळ कामं करायला? रखडलेल्या धरणाच्या कामावरून निलेश राणे संतापले...
वैभव नाईक दारू पिऊन बोलतो काय ? संजू परब संतापले ; मला अद्याप कोणतीही नोटीस नाही...
भोंदू बाबा फिरोजशी संजू परब यांचे संबंध :, कारवाईची वैभव नाईकांकडून मागणी
देशविघातक शक्तीच्या उबाठा नेहमीच पाठीशी : जंतरमंतर आंदोलन पाठिंब्यावरून नितेश राणेंची प्रतिक्रिया
Nitesh Rane| राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात कोणी डोकावू नये...
Nitesh Rane | संगतीचा असर राजू शेटटींवर दिसायला लागलाय ; नाहीतर ते मोठे झाले असते
माजी आमदार वैभव नाईक यांची राणेंवर टिका
मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे तारणहार ; त्यांच्या नेतृत्वात काम करत असल्याचा अभिमान
एल निनोमुळे कोकणात कधीही न पाहिलेलं नुकसान ; शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न
Kishori Pednekar | विनायक राऊत यांची सुन सपशेल खोटं बोलतेय
NandigramExpress | धावत्या ट्रेनमध्ये 'हनिमूनचा थाट' ; टीसी निलंबित




Subscribe to my channel






