आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण : आचरा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षा मांगरीश सांबारी तसेच उद्योजक मांगरीश सांबारी यांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.मालवण येथील निलरत्न निवासस्थानी हा पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, विश्वास गावकर, अरविंद करलकर, विभाग प्रमुख संतोष कोदे, सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उद्योजक बाबू परुळेकर, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

श्री देव रामेश्वर नारायण ऐतिहासिक पालखी सोहळा : श्रद्धा, एकात्मता आणि मालवणच्या अस्मितेचा उत्सव!
मच्छीमार महिलांचे सोने गिळणाऱ्या 'मुतूटासुरा'चे मालवणात प्रतीकात्मक दहन!
पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी निलेश राणेंची भेट : वादग्रस्त बांधकाम तात्काळ थांबवण्याचे निर्देश
पिंगुळीतील ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी विनायक राऊंतांची भेट : सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Sindhudurg | आ. निलेश राणेंच्या टिकेला वैभव नाईकांचे प्रत्युत्तर
नितेश राणेंची सक्त भूमिका : अवैध मासेमारी करणारी कर्नाटकची "सुलतान" नौका जप्त
"माजी आमदारांसारखे सेटलमेंटचे धंदे मी आयुष्यात कधी केले नाही, करणार नाही" - आ. निलेश राणे
Sawantwadi | अमोघ वक्तृत्वाने विशाल परबांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं मैदान गाजवलं
दिया मिर्झाच्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांचं रोखठोक प्रत्युत्तर
मालवणात बेकायदेशीर भाड्याच्या दुचाकीचा व्यवसाय : रिक्षा व्यावसायिक आक्रमक
मालवणच्या नळपाणी योजनेबाबत खरी परिस्थिती काय?
शहरवासियांमध्ये गैरसमज पसरवणे हाच विरोधकांचा अजेंडा - नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे प्रत्युत्तर
मालवणात नगरपालिकेचा अजब कारभार ; ठेकेदाराच्या रक्ताच्या बहिणीकडे नळपाणी योजनेवर देखरेखीचे काम
अब्दुल सत्तारला चिल्लर मोजण्याशिवाय दुसरे काम नाही : मंत्री नितेश राणे
UNCUT | मालवणात ठाकरे शिवसेना नगरसेवकांची पत्रकार परिषद : विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
मातोश्री ला गुदगुल्या होतील, असं कोणीच वागू नका : नितेश राणेंचा रामदास कदम यांना सल्ला




Subscribe to my channel




