
मालवण : येथील नूतन तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल गणेश लव्हे यांचे आज ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. पक्षाच्या प्रमुख नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन लव्हे यांची भेट घेत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, शहरप्रमुख बाबी जोगी, चिंतामणी मयेकर, बाळा मिटकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते. या सदिच्छा भेटीदरम्यान शहरासह तालुक्यातील विविध जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. प्रशासकीय कामात सर्वसामान्यांना न्याय मिळावा आणि प्रलंबित कामे मार्गी लागावीत, अशी अपेक्षा या शिष्टमंडळाने व्यक्त केली. नूतन तहसीलदारांनीही सर्वांशी संवाद साधत सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले.

नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन






Subscribe to my channel






