
वैभववाडी : वैभववाडी उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव विनायक राऊत यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती उबाठा सेना मध्यवर्ती कार्यालय यांच्याकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. मंगेश लोके हे गेली अनेक वर्ष सेनेत कार्यरत होते. उबाठा सेनेत ते काही वर्ष तालुकाप्रमुख पदावर कार्यरत होते. पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या हकालपट्टीचा फटका निश्चित उबाठा सेनेला पुढील काळात बसणार आहे.

Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली






Subscribe to my channel






