मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा रेवतळे येथे शालेय विद्यार्थ्याना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजू आंबेरकर, शक्ती केंद्र प्रमुख पंकज पेडणेकर, शक्ती केंद्र प्रभारी भालचंद्र राऊत, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, बूथ अध्यक्ष कॅलिस फर्नांडिस, महिला बूथ अध्यक्ष अर्चना मिठबावकर, युवा बूथ अध्यक्ष निनाद बादेकर तसेच ज्येष्ठ पदाधिकारी सचिन हडकर, प्रदीप मांजरेकर, शुभम लुडबे, महिला पदाधिकारी तारका चव्हाण, श्रद्धा हडकर, प्राजक्ता नामनाईक, तुलसी चव्हाण आदिंसह शिक्षक घोडके सर , आरोंदेकर मॅडम, वायंगणकर मॅडम आदी उपस्थित होते.

पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी निलेश राणेंची भेट : वादग्रस्त बांधकाम तात्काळ थांबवण्याचे निर्देश
पिंगुळीतील ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी विनायक राऊंतांची भेट : सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Sindhudurg | आ. निलेश राणेंच्या टिकेला वैभव नाईकांचे प्रत्युत्तर
नितेश राणेंची सक्त भूमिका : अवैध मासेमारी करणारी कर्नाटकची "सुलतान" नौका जप्त
"माजी आमदारांसारखे सेटलमेंटचे धंदे मी आयुष्यात कधी केले नाही, करणार नाही" - आ. निलेश राणे
Sawantwadi | अमोघ वक्तृत्वाने विशाल परबांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं मैदान गाजवलं
दिया मिर्झाच्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांचं रोखठोक प्रत्युत्तर
मालवणात बेकायदेशीर भाड्याच्या दुचाकीचा व्यवसाय : रिक्षा व्यावसायिक आक्रमक
मालवणच्या नळपाणी योजनेबाबत खरी परिस्थिती काय?
शहरवासियांमध्ये गैरसमज पसरवणे हाच विरोधकांचा अजेंडा - नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे प्रत्युत्तर
मालवणात नगरपालिकेचा अजब कारभार ; ठेकेदाराच्या रक्ताच्या बहिणीकडे नळपाणी योजनेवर देखरेखीचे काम
अब्दुल सत्तारला चिल्लर मोजण्याशिवाय दुसरे काम नाही : मंत्री नितेश राणे
UNCUT | मालवणात ठाकरे शिवसेना नगरसेवकांची पत्रकार परिषद : विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
मातोश्री ला गुदगुल्या होतील, असं कोणीच वागू नका : नितेश राणेंचा रामदास कदम यांना सल्ला
हक्काने सांगा... "मी नातू आहे तुमचा" : एका वाक्याने नितेश राणे यांनी जिंकली आबालवृद्धांची मनं
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंचं नवीन वर्ष आर्थर रोड कारागृहात?




Subscribe to my channel




