मालवण बंदर जेटीवर तरुणाईसाठी उद्या रात्री “गरबा दांडिया”ची मेजवानी !

मालवण स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांच्या वतीने आयोजन ; बेस्ट डान्सर, बेस्ट ड्रेस साठी रोख पारितोषिके

मालवण | कुणाल मांजरेकर

नवरात्री निमित्ताने मालवण स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या वतीने महापुरुष गरबा दांडिया सिझन 1 अंतर्गत उद्या सोमवारी 3 ऑक्टोबर रोजी रात्री 9 ते 12 यावेळेत बंदर जेटीवर तरुणाई साठी “गरबा दांडिया” ची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये बेस्ट डान्सर, बेस्ट ड्रेससाठी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तरी गरबा दांडिया रसिकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!