
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधकपदी प्रदीप मालगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे चेअरमन व मालवणच्या गणेश नागरी पतसंस्थेचे संस्थापक एम. पी. पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत विभागीय सहनिबंधक महेश कदम, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील आदी आदी उपस्थित होते. प्रदीप मालेगाव यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम केले असून सध्या त्यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाचा प्रशासक पदाचा अतिरिक्त चार्ज आहे.

अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...
राजकारण्यांना मच्छिंद्र कांबळींचा विसर : मालवणात पुतळा अथवा स्मारक हवे - मनसेची मागणी
सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा






Subscribe to my channel






