
खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह नेते पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती
कणकवली : भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कणकवली येते महानगरपालिकेच्या विजयाचा आज जल्लोष करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यात असंच महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अशा युतीच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करण्यात आली याचा जल्लोष कणकवलीत प्रहार भवनच्या समोर करण्यात आला.
प्रचंड फटाक्यांच्या ताजबाजी आणि घोषणाबाजी करत हा जल्लोष करण्यात आला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे बढो,खासदार नारायण राणे आगे बढो, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आगे बढो,, आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे आगे बढो.. हम तुम्हारे साथ है… घोषणा देण्यात येऊन महायुतीचा जयजयकार करण्यात आला.

Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद






Subscribe to my channel






