शिवसेना नेते, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र
कुडाळ : युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
गेली १० वर्षे ते राणे कुटुंबीयांशी एकनिष्ठ असून सोशल मीडियावर शिवसेनेची भक्कमपणे बाजू मांडत असतात. त्यांच्यामुळे कुडाळ – मालवणमध्ये शिवसेना वाढीसाठी निश्चितच फायदा होणार आहे.

श्री देव रामेश्वर नारायण ऐतिहासिक पालखी सोहळा : श्रद्धा, एकात्मता आणि मालवणच्या अस्मितेचा उत्सव!
मच्छीमार महिलांचे सोने गिळणाऱ्या 'मुतूटासुरा'चे मालवणात प्रतीकात्मक दहन!
पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी निलेश राणेंची भेट : वादग्रस्त बांधकाम तात्काळ थांबवण्याचे निर्देश
पिंगुळीतील ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी विनायक राऊंतांची भेट : सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Sindhudurg | आ. निलेश राणेंच्या टिकेला वैभव नाईकांचे प्रत्युत्तर
नितेश राणेंची सक्त भूमिका : अवैध मासेमारी करणारी कर्नाटकची "सुलतान" नौका जप्त
"माजी आमदारांसारखे सेटलमेंटचे धंदे मी आयुष्यात कधी केले नाही, करणार नाही" - आ. निलेश राणे
Sawantwadi | अमोघ वक्तृत्वाने विशाल परबांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं मैदान गाजवलं
दिया मिर्झाच्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांचं रोखठोक प्रत्युत्तर
मालवणात बेकायदेशीर भाड्याच्या दुचाकीचा व्यवसाय : रिक्षा व्यावसायिक आक्रमक
मालवणच्या नळपाणी योजनेबाबत खरी परिस्थिती काय?
शहरवासियांमध्ये गैरसमज पसरवणे हाच विरोधकांचा अजेंडा - नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे प्रत्युत्तर
मालवणात नगरपालिकेचा अजब कारभार ; ठेकेदाराच्या रक्ताच्या बहिणीकडे नळपाणी योजनेवर देखरेखीचे काम
अब्दुल सत्तारला चिल्लर मोजण्याशिवाय दुसरे काम नाही : मंत्री नितेश राणे
UNCUT | मालवणात ठाकरे शिवसेना नगरसेवकांची पत्रकार परिषद : विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
मातोश्री ला गुदगुल्या होतील, असं कोणीच वागू नका : नितेश राणेंचा रामदास कदम यांना सल्ला




Subscribe to my channel




