
१५ व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी मंजूर ; आ. निलेश राणे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे मानले आभार
मालवण : १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत कुडाळ–मालवण तालुक्यातील नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी २ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मालवण तालुक्यात तारकर्ली तर कुडाळ तालुक्यात वाडोस, गोठोस, जांभवडे, घोटगे याठिकाणी नवीन इमारती मंजूर झाल्या आहेत.

या निधीमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून, आरोग्य सुविधांचा दर्जा निश्चितच उंचावणार आहे. हा महत्त्वपूर्ण निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आभार मानले आहेत.

Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली






Subscribe to my channel






