
राज्य निवडणूक आयोगाची घोषणा ; १ डिसेंबर रोजी रात्री १० वा. पर्यंत प्रचार करता येणार
मालवण : महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी यापूर्वी ३० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत जाहीर प्रचारा साठी मुदत देण्यात आली होती. मात्र आता सुधारित आदेश जारी करताना ही मुदत १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. त्या वेळेपासुन सभा/ मोर्चे/ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधीत जाहिरात प्रसिध्दी/ प्रसारण देखील बंद होईल”. असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Gitanjali wangchuk | सोनम वांगचूक उपोषण कायम ठेवणार - पोलिसांच्या लाठीहल्ल्यामुळे घेतला निर्णय
New Delhi | कोक्रोच जनता पार्टीचं शांततापूर्ण आंदोलन...?
CJP आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधी भडकले ; मोदींवर निशाणा
दिल्लीच्या रस्त्यावर अभूतपूर्व गोंधळ ; आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज
उद्धव ठाकरेंची परिस्थिती म्हणजे... कभी इधर चला मै उधर चला, जाने कहा मै किधर चला !
ठाकरे शिवसेना आमदार भास्कर जाधव रमले शेतीत...
Prasad Lad | अभिजित दिपकेने स्टंटबाजी बंद करावी
Delhi |अभिजित दिपकेवर शाईफेक ; महिला पोलिसांच्या ताब्यात
"अहंकाराचा नाश अटळ" : सोनम वांगचुक यांचे उपोषण दडपण्याच्या प्रकारावर अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य
Video | नीट परीक्षेत अव्वल आलेल्या श्रावणी कुदळे हिचं सुनेत्रा पवारांनी केलं कौतुक
दिल्ली पोलीस RSS चे गुंड ; सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर अभिजित दिपकेची प्रतिक्रिया
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात : उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणार
मनसे नेते अमित ठाकरे उद्या जंतरमंतरवर ; सोनम वांगचुक यांची भेट घेणार
३० वर्ष लागतात का किरकोळ कामं करायला? रखडलेल्या धरणाच्या कामावरून निलेश राणे संतापले...
वैभव नाईक दारू पिऊन बोलतो काय ? संजू परब संतापले ; मला अद्याप कोणतीही नोटीस नाही...
भोंदू बाबा फिरोजशी संजू परब यांचे संबंध :, कारवाईची वैभव नाईकांकडून मागणी




Subscribe to my channel






