पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!