शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित
मालवण : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांची मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, माजी सभापती सुनील घाडीगावकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, मकरंद राणे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, विश्वास गावकर, साई म्हाडदळकर, राजा गावडे, मनोज हडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.




मातोश्री ला गुदगुल्या होतील, असं कोणीच वागू नका : नितेश राणेंचा रामदास कदम यांना सल्ला
हक्काने सांगा... "मी नातू आहे तुमचा" : एका वाक्याने नितेश राणे यांनी जिंकली आबालवृद्धांची मनं
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंचं नवीन वर्ष आर्थर रोड कारागृहात?
Nitesh Rane | दाऊद इब्राहिमचं काम उद्धव ठाकरे करतोय
टायगर श्रॉफ हल्ल्यातील तीन आरोपी राजस्थान मधून ताब्यात ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
दामिनी खून प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. पोलीस निरीक्षक विकास बडवे पहा काय म्हणाले?
Exclusive Video | बॉलिवूड हादरलं..अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार...
वनराई बंधाऱ्यासाठी नितेश राणेंचे श्रमदान; बांधावर नाचणीच्या भाकरीसोबत ग्रामस्थांशी संवाद!
Devdhun | मालवणच्या बंदर जेटीवर आज पर्यटकांसाठी मनोरंजनाचा आविष्कार
Chitra Wagh | भाषणात महिलांचा सन्मान आणि आचरणात उघड अपमान... हाच काँग्रेसचा खरा चेहरा
ऑनड्युटी महिला पोलिसाला प्रियांका गांधींनी केली धक्काबुक्की ; व्हायरल व्हिडीओतून प्रकार निदर्शनास
जिल्हाधिकाऱ्यांनी जागवल्या नाना पाटेकरांच्या फोन कॉलवरील आठवणी ; आमचं भेटायचं ठरलेलं पण...
अभिजित दिपके मुखवटा... त्याच्यामागे उमर खालिद : नितेश राणे
देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो ; विनापरवाना मोर्चा काढलात, आता कारवाईला सामोरे जा : नितेश राणे
... तेच राजसाहेब आज आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढतायत : नितेश राणे
Nitesh Rane | दिनो मोरियाला अटक ; आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत...



Subscribe to my channel




