
रत्नागिरी : नाणीज मठाधीपती श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या नाणीज मठ येथे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट देत महाराजांचे आशीर्वाद घेतले. यावेळी स्वामी काफीनाथ महाराज, भाजपा संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित होते.
यावेळी महाराजांनी आमदार प्रमोद जठार यांचे अभिनंदन करत गोवेश्वर महिमासंहिता श्रीफळ देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपा संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे देखील महाराजांनी गोवेश्वर महिमासंहिता श्रीफळ देत स्वागत केले.


Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद






Subscribe to my channel






