
मालवण : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मालवण आगारात मंगळवारी वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाला नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी उपस्थिती दर्शवत यात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी आगार व्यवस्थापक अनिरुध्द शशिकांत सूर्यवंशी, आगार सहाय्यक वाहतूक निरीक्षक सतीश शरद वाळके, लिपिक दिलीप हिंदळेकर, वाहतूक नियंत्रक सुधाकर मालंडकर, अमित शंकरदास, प्रमुख कारागीर भिकाजीराव पळसंबकर, वसुंधरा फाउंडेशनचे ऐश्वर्य मांजरेकर यांच्यासह एसटीचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद
सिंधुदुर्गच्या विकासाला ‘ताज’ची झळाळी ! भाजपा युवा मोर्चा मालवणवतीने जल्लोष
Nitesh Rane | आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णाक्षरांत लिहावा असा दिवस
तिलारी नदीपात्रात मुलासह तरुण वाहून गेला... धक्कादायक व्हिडीओ समोर
Malvan | नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर यांनी मांडली उपोषणामागील भूमिका
Malvan | विरोधकांची नगरपालिकेवर टीका ; आरोग्य सभापती पूनम चव्हाण प्रचंड संतापल्या
Malvan | विरोधकांचे बेछुट आरोप, उठसुठ सत्ताधाऱ्यांवर आरोप खपवून घेणार नाही : दीपक पाटकर यांचा इशारा
Malvan | नगराध्यक्षा ममता वराडकर यांची पत्रकार परिषद : विरोधकांच्या आरोपांचा घेतला समाचार
खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत भव्य तिरंगा रॅली
रुजारिओ पिंटो यांच्या "माँ मेरी" हिंदी काव्य संग्रहाचे १५ ऑगस्टला प्रकाशन
Malvan | शहरातील विविध प्रश्नांसाठी ठाकरे शिवसेना नगरसेवकांचे १५ ऑगस्टला नगरपालिकेसमोर उपोषण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं का, विचार करण्याची वेळ : वैभव नाईक
VaibhavNaik | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने... म्हणून सत्ताधाऱ्यांकडून न्यायालयावर दबाव





Subscribe to my channel






