ADVT | B. PHARMACY व D. PHARMACY शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु 

फार्मास्युटिकल्सच्या जगात तुमची क्षमता अनलॉक करा…!

B. Pharmacy आणि D. Pharmacy प्रवेशासाठी आत्ताच नावनोंदणी करा आणि नावीन्यपूर्ण आणि आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा… फार्मास्युटिकल उद्योगात तुमचे भविष्य सुरक्षित करा. आजच अर्ज करा !

डिस्टिंक्टिव एज्युकेशन सोसायटी संचलित

श्री रामराजे कॉलेज ऑफ फार्मसी, दापोली

तालुका- दापोली, जिल्हा- रत्नागिरी

(संलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारे आणि PCI-Delhi, DTE, MSBTE व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त )

DTE CODE-03712

👉अभ्यासक्रम :

🔸️फार्मसी पदविका (D.Pharmacy) Choice Code-0371282311) प्रवेश क्षमता- ६० पात्रता -बारावी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अनिवार्य विषयामध्ये उत्तीर्ण आणि गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एका विषयासह उत्तीर्ण

🔸️फार्मसी पदवी (B.Pharmacy) Choice Code-0371282310) प्रवेश क्षमता- ६० पात्रता– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित मध्ये ४०% गुणांसह बारावी उत्तीर्ण, सामान्य श्रेणीसाठी वर्गी / श्रेणी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा भौतिकशास्त्, रसायनशास्त्र, जीवशास्त्र मध्ये ४५ गुण. MH-CET अनिवार्य आहे

👉प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून एकवेळ महाविद्यालयास अवश्य भेट द्या.🙏

संपर्क-9420156771, 9145623747, 7887561247

पत्ता – प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी(कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.)

error: Content is protected !!