
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या विविध विकास कामांबाबत चर्चा
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या विविध कामांबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. यावेळी विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करून विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली. यावेळी मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामविकास कामांना गती मिळणार आहे.

Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद
सिंधुदुर्गच्या विकासाला ‘ताज’ची झळाळी ! भाजपा युवा मोर्चा मालवणवतीने जल्लोष
Nitesh Rane | आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णाक्षरांत लिहावा असा दिवस
तिलारी नदीपात्रात मुलासह तरुण वाहून गेला... धक्कादायक व्हिडीओ समोर
Malvan | नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर यांनी मांडली उपोषणामागील भूमिका
Malvan | विरोधकांची नगरपालिकेवर टीका ; आरोग्य सभापती पूनम चव्हाण प्रचंड संतापल्या
Malvan | विरोधकांचे बेछुट आरोप, उठसुठ सत्ताधाऱ्यांवर आरोप खपवून घेणार नाही : दीपक पाटकर यांचा इशारा
Malvan | नगराध्यक्षा ममता वराडकर यांची पत्रकार परिषद : विरोधकांच्या आरोपांचा घेतला समाचार
खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत भव्य तिरंगा रॅली
रुजारिओ पिंटो यांच्या "माँ मेरी" हिंदी काव्य संग्रहाचे १५ ऑगस्टला प्रकाशन
Malvan | शहरातील विविध प्रश्नांसाठी ठाकरे शिवसेना नगरसेवकांचे १५ ऑगस्टला नगरपालिकेसमोर उपोषण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं का, विचार करण्याची वेळ : वैभव नाईक
VaibhavNaik | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने... म्हणून सत्ताधाऱ्यांकडून न्यायालयावर दबाव





Subscribe to my channel






