
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याहस्ते शुभारंभ
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा कार्यक्रमातून देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामासाठी ५ लाख निधी मंजूर करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, सरपंच शाम वाक्कर, विभाग प्रमुख मंदार लुडबे, मनीष पाटकर, गणेश आचरेकर, रोहन मयेकर, श्री आजगावकर, गणेश मयेकर, शामा पेडणेकर, शिवदास चव्हाण, ऋषी आचरेकर यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

सिंधुदुर्गात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी : प्रशासनावर कोणाचा तरी दबाव- वैभव नाईक
देशाचे पंतप्रधान ज्ञानेश कुमार... राज्याचे मुख्यमंत्री ज्ञानेश कुमार...ठाकरे गटाची कुडाळात निदर्शने
देखावा बंद करा ; जलजीवनची कामे मार्गी लावा : सत्ताधाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून वैभव नाईक संतापले
नितेश राणे मराठवाड्यात ; पंकजा मुंडेंसह केली दुष्काळाची पाहणी
Nitesh Rane | शेमड्या मुलांसारखं रडण्या व्यतिरिक्त ठाकरे बंधू काहीच करू शकत नाही
दुष्काळी परिस्थितीत कोणीही राजकारण करू नका : मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला
Nitesh Rane | शासकीय मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याचं नियोजन
Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण






Subscribe to my channel






