
शिवसेना नगरसेविका पूनम चव्हाण यांची आई भराडी चरणी सेवा
मालवण : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा आज भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. या यात्रेनिमित्त मालवण शहरातील प्रभाग ४ च्या शिवसेना नगरसेविका तथा पालिकेतील गट नेत्या सौ. पूनम चव्हाण यांनी प्रभाग ४ मधील नागरिकांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. याचा शुभारंभ सोमवारी सकाळी करण्यात आला. यावेळी नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांच्यासह बाबा लुडबे, संदेश चव्हाण, यशवंत गावकर, नागेश चव्हाण, श्री. नेरकर व अन्य नागरिक उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल सौ. पूनम चव्हाण व सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

... तर स्मार्ट मीटर बसवायला येणारे कर्मचारी मार खाणार : वायरी भूतनाथ ग्रामस्थांचा आक्रमक इशारा
... तर देशात, राज्यात सुरु असलेला उद्रेक सिंधुदुर्गात होण्यास वेळ लागणार नाही : वैभव नाईक
Jiji Uparkar | अणूऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलकांवर दबाव आणण्यासाठीच गणेश गावकरवर ॲट्रॉसिटी
अभिजित दीपके समाजासाठी धोक्याची घंटा : सुजात आंबेडकर यांची टीका
मालवण म्हणजे अतिशय चिकित्सक तालुका ; आ. निलेश राणेंच्या "त्या" वक्तव्याने सभागृहात हशा...
शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांना सरसकट कर्जमाफी द्या : आमदार निलेश राणे यांची मागणी
Malvan | मच्छिमारांच्या ज्वलंत प्रश्नांची निलेश राणेंकडून मत्स्यव्यवसायमंत्र्यांसमोर उजळणी
मालवणवर विशेष लक्ष ठेवा ; मालवणची किनारपट्टी राणेसाहेबांची लाडकी आणि तुमचा भाऊ इकडे आमदार
मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत नामोल्लेख केलेले एकमेव मंत्री म्हणजे नितेश राणे
Nilesh Rane UNCUT | पालकमंत्र्यांचं मालवणवर विशेष लक्ष ; असंच प्रेम कायम ठेवा...
मालवणात प्रवासी वाहतुकीसाठी ३५ जणांना नव्याने उद्देशपत्र ; मंत्री नितेश राणे UNCUT
महाराष्ट्रात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत लागू : कोणालाही सूट मिळणार नाही
Nilesh Rane | सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीसाठी मिळणारा निधी अपुरा ; किमान २५ कोटी हवेत
मोदी सरकारने आणला पेपर फुटी विरोधात आतापर्यंतचा सर्वात कठोर कायदा : पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती
Nilesh Rane | उबाठा दुतोंडी ; शिवसेना कोणाची हे प्रत्येक निवडणुकीत सिद्ध, फक्त औपचारिकता बाकी
Malvan | बांगीवाडयातील रस्त्याची दुरुस्ती होणार कधी ? मनसे तालुकाध्यक्षांची नगरपालिकेवर नाराजी





Subscribe to my channel






