गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि सिंधुदुर्गकरांच्या सोयीसाठी खा. नारायण राणे यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार


सिंधुदुर्ग : कोकणचा महत्वपूर्ण असलेला गणेशोत्सव सण नजिक येऊन ठेपला असून या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेऊन मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई ही महत्त्वपूर्ण विमान सेवा तातडीने सुरु करण्याची मागणी त्यांनी केली. या चर्चेदरम्यान ना. राममोहन नायडू यांनी ही सेवा तत्काळ पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे.
या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील गणेश भक्तांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार असून आर्थिक व्यवहारांना गती मिळण्या बरोबरच कोकणातील पर्यटनाला नवी उंची मिळणार आहे.
ADVT | संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे 'निष्ठावंत' : वैभव नाईक वाढदिवस विशेष डॉक्युमेंट्री
🛑 Live | माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 'रोंबाट' सांस्कृतिक कार्यक्रम
Live | गोवर्धन गो शाळा, करंजे ता. कणकवली उदघाटन सोहळा
Maharashtra Vidhansabha | अखेरच्या दिवशी मंत्री नितेश राणे यांचं सभागृहात अभ्यासपूर्ण विवेचन
Hari Khobarekar Press | मच्छीमारांना डिझेल दरवाढीचा फटका ; खा. नारायण राणे गप्प का ?
मालवणात ठाकरे शिवसेनेच्यावतीने उद्या नेरूरचे प्रसिद्ध रोंबाट: वैभव नाईकांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
आंबा, काजू शेतकरी उद्या मुंबई गोवा महामार्ग रोखणार : शेतकरी नेते राजू शेट्टींची उपस्थिती
Deepak Kesarkar | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात माझ्यावरील आरोप चुकीचे
Vaibhav Naik | निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा जाणीवपूर्वक उशिराने तपास ?
मालवणात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात #kokanmirror
Nitesh Rane | अत्याधुनिक वाहनांमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलाला अधिक ताकद मिळणार
सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताफ्यात नवीन सुसज्ज वाहने : नितेश राणे, पंकज भोयर यांच्या उपस्थितीत लोकार्पण
आ. शेखर निकम यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांचे अभिनंदन! #kokanmirror
Sanjay Kelkar On Nitesh Rane | नितेश राणेंच्या प्रभावी योजनांमुळे कोकणातील पर्यटनाला चालना
वरूणजी माझ्यासोबत कंडेला बोटीने या, तुम्हाला कलानगरवरून काहीच त्रास होणार नाही : नितेश राणेंचा टोला
निलेश राणे काय करू शकतो हे दाखावायचा प्रयत्न चार वर्ष करायचा आहे... करतोय : निलेश राणे
















Subscribe to my channel




