उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित


मालवण : मालवण तालुक्यातील तिरवडे आणि कुणकवळे गावात आमदार निलेश राणे यानी उबाठा शिवसेनेला धक्का दिला आहे. येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, जिल्हा चिटणीस चेतन मुसळे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, विभागप्रमुख कमलेश प्रभू, प्रकाश पावसकर, माजी सभापती प्रसाद मोरजकर, माजी सरपंच सागर कुशे, सरपंच संघटना अध्यक्ष शाम वाक्कर, संदेश वेतोरेकर, दादा नाईक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तिरवडे गावातील उबाठा शाखाप्रमुख अमोल मुळीक, राजन गावडे (गावचालक), नंदकुमार गावडे, दशरथ गावडे, अनिल गावडे, प्रथमेश नलावडे, प्रशांत नलावडे, राव नलावडे, चंद्रकांत कदम, मिलिंद कदम, शिवराम नलावडे, अनंत गावडे, महेश गावडे, सदानंद परब, विठोबा शिंदे, संदीप सावंत, शंकर नलावडे, समीर मेस्त्री, विलास परब, दशरथ तीळवे, सरिता मुळीक, सुविधा नलावडे, गिरीजा नलावडे, कुसुम मोडक, रुक्मिणी मुळीक, गीतांजली मुळीक, सुशांत नलावडे, पूजा राऊळ, गौरी नलावडे, तुकाराम मुळीक, गणपत मुळीक, विठोबा परब, वैशाली परब, स्वरा परब, रमेश गावडे, स्मिता गावडे, कृष्णा तिळवे, अथर्व गावडे, अर्पिता गावडे, कृष्णा गावडे, वंदना गावडे, भाई मुळीक, सुनील कदम, प्रमोद राणे (कुणकवळे) चंद्रकांत पोळ, दत्तराज ठाकूर (युवासेना शाखा प्रमुख), संकेत चव्हाण (उपशाखाप्रमुख) यासोबत कुणकवळे गावातील उबाठा मालवण कार्यालय प्रमुख राहिलेले प्रमोद राणे, शाखा प्रमुख चंद्रकांत पोळ, आत्माराम चुडनाईक, चेतन चुडनाईक, दत्ताराम सावंत, सत्यम करावडे, दत्ताराम घाडी, संजय थवी, सागर चूडनाईक, कांता सावंत, गितेश चुडनाईक, प्रमोद पाताडे, गणेश सावंत, सिद्धेश पोळ, बाबू पोळ, ओमकार पोळ, विनायक नाईक, सिद्धी नाईक, राजू गावडे, युवासेना शाखा प्रमुख बंड्या ठाकुर, युवासेना उपशाखा प्रमुख संकेत चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


Subscribe to my channel




