
खा. राणेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असल्याची मांडली भूमिका
कणकवली : शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज कणकवली ओमगणेश निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. यावेळी खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लढवणार असल्याचे ना. सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी जाऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भाजपा माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महिला अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, शिवसेना नेते संजय आग्रे, संजू परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं का, विचार करण्याची वेळ : वैभव नाईक
VaibhavNaik | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने... म्हणून सत्ताधाऱ्यांकडून न्यायालयावर दबाव
असलदे ग्रामस्थांची कणकवली प्रांत कार्यालयाला धडक ; विविध प्रश्न केले उपस्थित
... तर स्मार्ट मीटर बसवायला येणारे कर्मचारी मार खाणार : वायरी भूतनाथ ग्रामस्थांचा आक्रमक इशारा
... तर देशात, राज्यात सुरु असलेला उद्रेक सिंधुदुर्गात होण्यास वेळ लागणार नाही : वैभव नाईक
Jiji Uparkar | अणूऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलकांवर दबाव आणण्यासाठीच गणेश गावकरवर ॲट्रॉसिटी
अभिजित दीपके समाजासाठी धोक्याची घंटा : सुजात आंबेडकर यांची टीका
मालवण म्हणजे अतिशय चिकित्सक तालुका ; आ. निलेश राणेंच्या "त्या" वक्तव्याने सभागृहात हशा...
शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांना सरसकट कर्जमाफी द्या : आमदार निलेश राणे यांची मागणी
Malvan | मच्छिमारांच्या ज्वलंत प्रश्नांची निलेश राणेंकडून मत्स्यव्यवसायमंत्र्यांसमोर उजळणी
मालवणवर विशेष लक्ष ठेवा ; मालवणची किनारपट्टी राणेसाहेबांची लाडकी आणि तुमचा भाऊ इकडे आमदार
मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत नामोल्लेख केलेले एकमेव मंत्री म्हणजे नितेश राणे
Nilesh Rane UNCUT | पालकमंत्र्यांचं मालवणवर विशेष लक्ष ; असंच प्रेम कायम ठेवा...
मालवणात प्रवासी वाहतुकीसाठी ३५ जणांना नव्याने उद्देशपत्र ; मंत्री नितेश राणे UNCUT
महाराष्ट्रात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत लागू : कोणालाही सूट मिळणार नाही
Nilesh Rane | सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीसाठी मिळणारा निधी अपुरा ; किमान २५ कोटी हवेत





Subscribe to my channel






