
कणकवली : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवार ७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे असेल. मुंबईहून दुपारी २.३० वाजता मोपा विमानतळ येथे आगमन होईल. तेथून ते कणकवली कडे प्रयाण करतील. संध्याकाळी ४ वाजता कणकवली तहसीलदार कार्यालय येथे आयोजित केलेल्या,छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबीर अभियान टप्पा – १ च्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. त्यानंतर ओम गणेश निवासस्थानी जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतील. असा त्यांचा दौरा आहे.

"अहंकाराचा नाश अटळ" : सोनम वांगचुक यांचे उपोषण दडपण्याच्या प्रकारावर अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य
Video | नीट परीक्षेत अव्वल आलेल्या श्रावणी कुदळे हिचं सुनेत्रा पवारांनी केलं कौतुक
दिल्ली पोलीस RSS चे गुंड ; सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर अभिजित दिपकेची प्रतिक्रिया
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात : उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणार
मनसे नेते अमित ठाकरे उद्या जंतरमंतरवर ; सोनम वांगचुक यांची भेट घेणार
३० वर्ष लागतात का किरकोळ कामं करायला? रखडलेल्या धरणाच्या कामावरून निलेश राणे संतापले...
वैभव नाईक दारू पिऊन बोलतो काय ? संजू परब संतापले ; मला अद्याप कोणतीही नोटीस नाही...
भोंदू बाबा फिरोजशी संजू परब यांचे संबंध :, कारवाईची वैभव नाईकांकडून मागणी
देशविघातक शक्तीच्या उबाठा नेहमीच पाठीशी : जंतरमंतर आंदोलन पाठिंब्यावरून नितेश राणेंची प्रतिक्रिया
Nitesh Rane| राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात कोणी डोकावू नये...
Nitesh Rane | संगतीचा असर राजू शेटटींवर दिसायला लागलाय ; नाहीतर ते मोठे झाले असते
माजी आमदार वैभव नाईक यांची राणेंवर टिका
मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे तारणहार ; त्यांच्या नेतृत्वात काम करत असल्याचा अभिमान
एल निनोमुळे कोकणात कधीही न पाहिलेलं नुकसान ; शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न
Kishori Pednekar | विनायक राऊत यांची सुन सपशेल खोटं बोलतेय
NandigramExpress | धावत्या ट्रेनमध्ये 'हनिमूनचा थाट' ; टीसी निलंबित




Subscribe to my channel






