
वैभव नाईक यांच्या हस्ते झाले लोकार्पण ; ग्रामस्थांनी मानले आभार
मालवण : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर तळी येथे सभामंडप बांधण्यात आला आहे. या सभामंडपाचे लोकार्पण वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून शनिवारी करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी वैभव नाईक यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख पप्पू परुळेकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, सूर्यकांत अपराज, विजय सावंत, मनोज सावंत, नानू सावंत, महेश पांचाळ, सुनीता सावंत, सुचिता अपराज, ममता पांचाळ, मंगल अपराज, शंकर अपराज, अभिमन्यू अपराज, रवींद्र अपराज, आर्य राणे, विश्राम साळकर, सागर अपराज, ज्ञानदेव अपराज, शैलेश अपराज, विहान साळकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sindhudurg | जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर : नुकसानीची पाहणी
मालवण पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्याकडे...
कुणकेश्वरमध्ये आता "फाईव्ह स्टार" पर्यटन ; मंत्री नितेश राणे यांचं तरुणांना आवाहन
राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवलं... रीलस्टार रड रड रडला... मागितला माफीनामा
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाची सर्वसामान्यांना भुरळ ; गणेश दर्शनावेळी आला प्रत्यय
Ravindra Chavhan Birthday Special | डोंबिवलीच्या मातीतून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत...
Sindhudurg | पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन
ADVT | मा. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:शुभेच्छुक - विशाल परब, युवा नेते, भाजप
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | नगरसेवक ललित हरी चव्हाण व कुटुंबिय, मालवण
कोकण मिरर गणेश दर्शन २०२६ | महेश कांदळगावकर व कुटुंबिय, मालवण
मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून धावणाऱ्या मोदी एक्सप्रेसच्या तारखेत बदल
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम : सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण निवेदन
Vaibhav Naik | निलेश राणेनी आमदारकीसाठी भाजप सोडली : मी निष्ठावंत राहण्यासाठी आमदारकी गमावली
वैभव नाईक यांच्या "निष्ठेचा" वाद पेटला ; दत्ता सामंत यांची स्फ़ोटक पत्रकार परिषद UNCUT
मालवणात महिलांची नारळ लढवण्याची पहिली स्पर्धा जाहीर ; ठाकरे शिवसेनेचे आयोजन
आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरीत 'रोखठोक' पत्रकार परिषद






Subscribe to my channel






