खा. नारायण राणेंच्या हस्ते नूतन दालनाचे लोकार्पण
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
नूतन दालनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र, गतिमान व प्रभावीपणे करण्यास मदत होणार आहे. लोकार्पणप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जिल्हा प्रशासनाच्या विविध विकासकामांचा तसेच नागरिकाभिमुख उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाडाचे रोप देऊन केले.

श्री देव रामेश्वर नारायण ऐतिहासिक पालखी सोहळा : श्रद्धा, एकात्मता आणि मालवणच्या अस्मितेचा उत्सव!
मच्छीमार महिलांचे सोने गिळणाऱ्या 'मुतूटासुरा'चे मालवणात प्रतीकात्मक दहन!
पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी निलेश राणेंची भेट : वादग्रस्त बांधकाम तात्काळ थांबवण्याचे निर्देश
पिंगुळीतील ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी विनायक राऊंतांची भेट : सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Sindhudurg | आ. निलेश राणेंच्या टिकेला वैभव नाईकांचे प्रत्युत्तर
नितेश राणेंची सक्त भूमिका : अवैध मासेमारी करणारी कर्नाटकची "सुलतान" नौका जप्त
"माजी आमदारांसारखे सेटलमेंटचे धंदे मी आयुष्यात कधी केले नाही, करणार नाही" - आ. निलेश राणे
Sawantwadi | अमोघ वक्तृत्वाने विशाल परबांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं मैदान गाजवलं
दिया मिर्झाच्या 'त्या' वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांचं रोखठोक प्रत्युत्तर
मालवणात बेकायदेशीर भाड्याच्या दुचाकीचा व्यवसाय : रिक्षा व्यावसायिक आक्रमक
मालवणच्या नळपाणी योजनेबाबत खरी परिस्थिती काय?
शहरवासियांमध्ये गैरसमज पसरवणे हाच विरोधकांचा अजेंडा - नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे प्रत्युत्तर
मालवणात नगरपालिकेचा अजब कारभार ; ठेकेदाराच्या रक्ताच्या बहिणीकडे नळपाणी योजनेवर देखरेखीचे काम
अब्दुल सत्तारला चिल्लर मोजण्याशिवाय दुसरे काम नाही : मंत्री नितेश राणे
UNCUT | मालवणात ठाकरे शिवसेना नगरसेवकांची पत्रकार परिषद : विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
मातोश्री ला गुदगुल्या होतील, असं कोणीच वागू नका : नितेश राणेंचा रामदास कदम यांना सल्ला




Subscribe to my channel




